India

Archery Silver

Archery Silver : भारताच्या पुरुष संघास रौप्य

ऑबर्नडेल : तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज-१च्या अखेरच्या दिवशी भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने रौप्यपदकाची कमाई केली. भारतीय पुरुष संघामध्ये अतनू दास, धीरज बोम्मदेवरा आणि तरुणदीप राय यांचा समावेश होता. याबरोबरच, भारताने…

Read more
Vandana

Vandana : हॉकीपटू वंदना कटारिया निवृत्त

नवी दिल्ली : भारताची सर्वांत अनुभवी महिला हॉकीपटू वंदना कटारियाने १५ वर्षांच्या कारकिर्दीनंतर मंगळवारी आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली. ३२ वर्षीय वंदनाने भारताकडून ३२० सामने खेळले असून तिच्या नावावर १५८…

Read more
Champions Final

Champions Final : भारत तिसऱ्यांदा ‘चॅम्पियन’

दुबई : फिरकी गोलंदाजीला रोहित शर्माच्या अर्धशतकाची जोड मिळाल्यामुळे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेत तब्बल १२ वर्षांनी विजेतेपदावर नाव कोरले. रविवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४ विकेट आणि…

Read more
China

China: भारत-चीन संबंधात सीमावाद अडसर ठरू नये

नवी दिल्ली : भारत-चीन द्विपक्षीय संबंधात सीमावाद अडसर ठरू नये, अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी (७ मार्च) स्पष्ट केली. भारत आणि चीनदरम्यान सीमावादासह अन्य महत्त्वाचे प्रश्न…

Read more
Rohit Sharma

Rohit Sharma : दोन्ही संघांवर सारखेच दडपण

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांवर सारखेच दडपण असेल, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माला वाटते. मंगळवारी, ४ मार्च रोजी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य सामना रंगणार आहे.…

Read more
Pro-Hockey

Pro-Hockey : नेदरलँड्सची भारतावर मात

भुवनेश्वर : मिळालेल्या संधींचा लाभ उठवता न आल्यामुळे भारतीय महिला संघाला प्रो-हॉकी लीगमध्ये सोमवारी नेदरलँड्सविरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेमधील भारतीय महिलांचा हा चौथा पराभव असून गुणतक्त्यात भारतीय…

Read more
India-pak

India-Pak : भारत-पाक सामन्यांचा आजवरचा इतिहास

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेतील सर्वांत बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आजवर या दोन संघांमध्ये रंगलेल्या सामन्यांचा हा धांडोळा.(India-Pak)…

Read more
Germany

Germany : भारताचा विश्वविजेत्या जर्मनीला धक्का

भुवनेश्वर : भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी प्रो-हॉकी लीग स्पर्धेमध्ये धक्कादायक निकाल नोंदवत विश्वविजेत्या जर्मनीचा १-० अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा विजय असून मंगळवारी जर्मनीविरुद्ध सहन…

Read more
England

England : इंग्लंडचा भारतावर विजय

भुवनेश्वर : पेनल्टी शूटआउटपर्यंत रंगलेल्या प्रो हॉकी लीग स्पर्धेतील सामन्यात रविवारी इंग्लंडने भारतावर २-१ अशा गोलफरकाने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांमध्ये २-२ अशी गोलबरोबरी झाली होती. (England) भुवनेश्वरमधील कलिंगा…

Read more
Series Win

Series Win : भारताचा इंग्लंडला ‘व्हाइटवॉश’

अहमदाबाद : फलंदाजांच्या कामगिरीला गोलंदाजांची तोलामोलाची साथ लाभल्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरा वन-डे सामना १४२ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. भारताच्या ३५६ धावांसमोर…

Read more