IND vs NZ Test

केन विल्यिमसन मुंबई कसोटीला मुकणार

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना १ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने बंगळुरू आणि पुणे…

Read more

न्यूझीलंडची ‘दिवाळी’

पुणे : भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा ११३ धावांनी पराभव केला. पुणे कसोटीत विजय मिळवण्यासाठी न्यझीलंडने भारताला ३५९ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २४५…

Read more

पुणे कसोटीवर न्यूझीलंडची मजबूत पकड

पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५ विकेट गमावून १९८ धावा…

Read more

पुणे कसोटीत सॅटनरची ‘शानदार’ कामिगरी

पुणे : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी सामन्यावर वर्चस्व राखले होते. यात वॉशिंग्टनने सात, तर आर. अश्विनने तीन फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडला २५९ धावांवर गुंडाळले होते. या…

Read more

आर. अश्विन करतोय टॉम लेथमची ‘शिकार’

पुणे : न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. कसोटीच्या पहिल्या दिवशी सामन्यावर भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व ठेवले. नाणेफेक जिंकत फलंदाजीला आलेल्या किवी संघाचा पहिला डाव २५९ धावांवर आटोपला. यामध्ये भारतीय…

Read more

पुण्यात फिरकीपटूंची ‘सुंदर’ गोलंदाजी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी मैदान गाजवले. जवळपास तीन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर आणि आर. अश्विनच्या फिरकीपुढे किवी फलंदाजांनी लोटांगण घातले.…

Read more

 ३६ वर्षांनी न्यूझीलंडचा भारतात विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताने दिलेल्या १०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवीने संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज अचुक मारा करत किवी…

Read more

IND Vs NZ : न्यूझीलंडसमोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर आटोपला. यामुळे…

Read more

बंगळुरू कसोटीचा दुसरा दिवस न्यूझीलंडच्या नावावर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. यामुळे नाणेफेक दुसऱ्या दिवशी झाली. नाणेफेक…

Read more

मायभूमीत टीम इंडियाची सुमार कामगिरी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दौऱ्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. वरूण राज्याच्या दमदार फलंदाजीमुळे कसोटीतील पहिला वाहून गेला. दुसऱ्या दिवशीच्या…

Read more