Monsoon Prediction: मान्सूनची गुड न्यूज!
नवी दिल्ली : प्रचंड उष्म्याने लाही लाही होत असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी (१५ एप्रिल) मान्सूनसंदर्भात गुड न्यूज दिली आहे. या वर्षीच्या मान्सून हंगामात भारतात सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडेल,…