IITian Baba : आयआयटीयन बाबा सत्याच्या शोधात
प्रयागराज : महाकुंभ मेळाव्यात आलेल्या अनेक साधू, संतांच्या कथा, त्यांनी योगाच्या आधारे घडवलेले चमत्कार, त्यांची वेशभूषा यांची चर्चा समाजमाध्यमांत होत आहे. देशोदेशीचे अनेक पर्यटकही महाकुंभ अनुभवण्यासाठी येत आहेत. ‘ॲपल’चे संस्थापक…