Ichalkaranji

इचलकरंजी : डंपरच्या धडकेत पती-पत्नी ठार

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पूलाजवळ झालेल्या अपघातात पती-पत्नी ठार झाले. देवदर्शनावरून परतत असताना डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पत्नी सुनीता संजय वडिंगे (वय ५५) या जागीच ठार झाल्या.…

Read more

प्रकाश होगाडे यांचे निधन

इचलकरंजी : प्रतिनिधी :  महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.  मंगळवारी (दि.१९) सकाळी आठ वाजता इचलकरंजीतील…

Read more

आमच्यातील मतभेदाला पूर्णविराम : प्रकाश आवाडे

कोल्हापूर; प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्ष आणि आम्ही ताराराणी पक्ष आता भाजप म्हणून एकत्र सामोरे जात आहोत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. माजी…

Read more

डॅमेज कंट्रोलसाठी बावनकुळे इचलकरंजीत

कोल्हापूर;  प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आता महायुतीमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. हाच वाद इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही दिसू लागला आहे. महिनाभरापूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि…

Read more

वस्त्रोद्योगातील प्रदूषक रंगद्रव्यांपासून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात, विशेषतः इचलकरंजी परिसरात मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग आहेत. या वस्त्रोद्योगांमधून विषारी रंगद्रव्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. मात्र, आता या पर्यावरणाला हानिकारक अशा रंगद्रव्यांवर सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रक्रिया…

Read more