एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी आग्रही
मुंबई; विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडून दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाबरोबरच गृह खातेही पक्षाला मिळावे, यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे अद्यापही आग्रही आहेत. तिन्ही पक्षांच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे…