ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर
महाराष्ट्र दिनमान; प्रतिनिधी : ‘मी केवळ अकॅडमिक किंवा माझ्या क्षेत्राशी संबंधित संस्थांचेच पुरस्कार स्वीकारते. कोणतेही राजकीय पुरस्कार स्वीकारणे मला आवडत नाही…’ दोनवेळा जाहीर झालेला देशाचा सर्वोच्च पद्मभूषण सन्मान नाकारणाऱ्या या…