hingoli healt

hingoli health news: शस्त्रक्रियेनंतर ४३ महिलांना जमिनीवर झोपवले

हिंगोली :  कुटुंबकल्याण विभागाने ४३ महिलांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना जमिनीवर झोपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरेसे बेड नसल्याने महिलांना थंडीत झोपवण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बाळापूर ग्रामीण…

Read more