chandrakant patil : महिलांची बदनामी होईल असे वक्तव्य करू नका
कोल्हापूर : प्रतिनिधी : आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. सध्या महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू आहेत. या वादाला…