Hazare Trophy : महाराष्ट्र उपांत्य फेरीत
बडोदा : महाराष्ट्र क्रिकेट संघाने विजय हजारे करंडक वन-डे स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अर्शिन कुलकर्णीचे शतक आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्राने उपांत्यपूर्व सामन्यात पंजाबचा ७० धावांनी पराभव केला.…