haryana election result

महाराष्ट्रातील पराभवावरून काँग्रेसचे चिंतन

नवी दिल्लीः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षाने नवी दिल्लीत आपल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी कोणती पावले उचलायची यावर या बैठकीत विचारमंथन झाले. बैठकीत…

Read more

हरियाणातील मुख्यमंत्रिपदाचा पेच अमित शाह सोडवणार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हरियाणातील निवडणूक जिंकल्यानंतर भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीतपासून ते माजी दिग्गज नेते अनिल विजपर्यंत अनेकांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली…

Read more

हरियाणात ठेच, महाराष्ट्र शहाणा ?

 –  राजा कांदळकर सरकारविरोधातील नाराजी,  शेतकरी, खेळाडू, अग्निवीरवरून विरोधी वातावरण अशा प्रतिकूल परिस्थितीत हरियाणात भाजपला मिळालेले यश कौतुकास्पद आहे. पक्षांतर्गत बेदिलीचा काँग्रेसला येथे मोठा फटका बसला. भाजप छोट्या-छोट्या पक्षांना निवडणुकीत…

Read more

भाजपाने राहुल गांधींना पाठवली एक किलो जिलेबी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भाजपने एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवत सलग तिसऱ्यांदा हरियाणा मध्ये सत्ता आणली आहे. हरियाणात काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. यानंतर काँग्रेसच्या…

Read more

महाराष्ट्रात हरियाणा इफेक्ट?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. आगामी विधानसभेच्या पाश्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून,राज्यातील नेत्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला गेला आहे.…

Read more

हरियाणातील विजयानंतर भाजपचा कोल्हापूरात जल्लोष

कोल्हापूर; प्रतिनिधी :  हरियाणा विधानसभा निवडणूकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅटट्रीक साधल्यानंतर कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला. भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि साखर पेढे वाटून जल्लोष केला. भाजप…

Read more

हरियाणात भाजपची हॅट्‌ट्रिक! जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सरशी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाची हॅट्‌ट्रिक साधली. ९० जागा असलेल्या विधानसभेत भाजपने ४८ जागांसह निर्विवाद बहुमत मिळवले. भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी…

Read more

देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा दणदणीत विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार हरियाणा विधानसभा निवडणुकीत ४७ जागांवर भाजप आघाडीवर आहे तर काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष १, भारतीय लोकदल १…

Read more