Congress slams on waqf: उद्योगपती, बिल्डरांना जमिनी देण्याचा डाव
मुंबई : विशेष प्रतिनिधी : भाजपा सरकार वक्फ विधेयकाकडे धार्मिक नजरेने पाहते. ती जमीन ताब्यात घेऊन उद्योगपती आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…