Jnanpith Award : विनोद कुमार शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ जाहीर
नवी दिल्ली : ज्येष्ठ हिंदी कवी आणि कथाकार विनोद कुमार शुक्ल यांची यावर्षीच्या प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. नवी दिल्ली येथे शनिवारी ही घोषणा करण्यात आली. ज्ञानपीठ पुरस्कार हा…