Gukesh Chess : विश्वविजेता डी. गुकेशचे भारतात आगमन
चेन्नई : जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारा भारताचा बुद्धिबळपटू डी. गुकेशचे सोमवारी मायदेशात आगमन झाले. सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत गुकेशने मागील आठवड्यामध्ये चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून सर्वांत युवा विश्वविजेता…