Gadge Maharaj : संत गाडगेबाबा म्हणजे महाराष्ट्राचा सॉक्रेटिस!
-डॉ. श्रीमंत कोकाटे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेनगाव या गावी झाला. त्यांचे मूळ नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असे होते. ते लहान…