Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा
गुवाहटी : आसाम विद्यापीठाच्या कॅम्पसमधील गर्ल्स होस्टेलजवळ १७ फूट लांब शंभर किलो वजनाच्या अजगराने डेरा टाकला होता. वन्यजीवप्रेमी संघटनेच्या दहाहून अधिक कार्यकर्त्यांनी अजगराला रेस्क्यू केले. सात जणांनी या अजगराला उचलल्याचा…