Garlic Price

लसणाचे भाव चारशे पार; फोडणी झाली महाग!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टोमॅटो, कांदा आणि कोथिंबिरीनंतर आता लसणाच्या दराचा परिणाम खिशावर होणार आहे. किरकोळ बाजारात लसणाचा दर किलोमागे ४०० रुपयांवर पोहोचला आहे, तर ऑनलाइन लसणाच्या दराने ५०० रुपये…

Read more