सणासुदीच्या आनंदावर महागाईचे विरजण
नवी दिल्लीः खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्याने अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी सणांचा आनंद घेणे महाग होत आहे. सणासुदीच्या काळात कमाईचा बहुतांश भाग खाण्यापिण्यावर खर्च होतो. वाढत्या महागाईमुळे अनेक लोक अत्यावश्यक वस्तूंची खरेदी…