दहा नवजात बालकांचा आगीत बळी
झाशी; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग लागली. या भीषण आगीमध्ये नवजात १० मुलांचा होरपळून मृत्यू झाला, तर १६ बालके गंभीर जखमी झाली…