Dallewal : शेतकरी नेते दलेवाल यांनी १३१ दिवसांनी उपोषण सोडले
भटिंडा : प्रतिनिधी : फतेहगढ साहिब येथील किसान महापंचायतीमध्ये शेतकरी नेते जगजीत सिंग दलेवाल यांनी १३१ दिवसांनी उपोषण सोडले. शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासह अन्य मागण्यासाठी त्यांचे उपोषण सुरू…