EPF

भविष्य निर्वाह निधीचे पैसे आता एटीएममधून काढता येणार

नवी दिल्लीः केंद्र सरकार आता भविष्य निर्वाह निधीशी संबंधित व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या ‘ईपीएफओ ३.०’ उपक्रमांतर्गत ‘ईपीएफओ’ सदस्यांसाठी सेवा वाढविण्याचा उद्देश आहे. या योजनेचा एक भाग म्हणून केंद्रीय…

Read more