England Cricket

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंड क्रिकेट बोर्डने चॅम्पियन्स ट्रॉफीसह भारत दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. भारताविरूद्ध मालिकेत वन-डे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. इंग्लंड क्रिकेटने आपल्या संघाची धुरा…

Read more

Joe Root : जो रूट पुन्हा पहिल्या स्थानी

दुबई : इंग्लंडचा फलंदाज जो रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वलस्थान कायम राखले आहे. (Joe…

Read more

न्यूझीलंडची कसोटीवर पकड

हॅमिल्टन : न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यावर दुसऱ्या दिवशीच पकड मिळवली आहे. रविवारी न्यूझीलंडने इंग्लंडचा पहिला डाव १४३ धावांमध्ये संपवून २०४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, दिवसअखेरपर्यंत यजमानांनी दुसऱ्या…

Read more

रूटला मागे टाकत ब्रुक अव्वलस्थानी

दुबई : इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जो रूटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडच्याच हॅरी ब्रुकने संघसहकारी रूटला एका गुणाने मागे टाकत या क्रमवारीत अग्रस्थान…

Read more

इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी

ग्रॉस आयलेट; वृत्तसंस्था : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत शुक्रवारी तीन विकेटनी विजय साकारला. इंग्लंडचा हा सलग तिसरा विजय असून याबरोबरच इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली…

Read more

पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि ४७ धावांनी पराभूत…

Read more

पाकिस्तानच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने मुलतानच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि ४७ धावांनी पाकिस्तानचा पराभव केला. मुलतान कसोटीच्या पहिल्या डावात ५५६ धावा करूनही पाकिस्तानला इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. सामन्यात…

Read more

हॅरी ब्रुकने सेहवागचा विक्रम मोडला; बनला ‘मुलतान’चा नवा ‘सुलतान’!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या दौऱ्यावर असणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंनी कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुलतान येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुकने त्रिशतक झळकावून  ऐतिहासिक…

Read more

जे करायला विराटने सहा वर्षे लावली, तेच रूटने आठ महिन्यात केलं!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत इंग्लंडच्या जो रूटने शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३५ वे शतक होते. या शतकासह रूटने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. तो…

Read more

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; शाहीन-नसीमचे पुनरागमन

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सोमवारपासून…

Read more