शेतकऱ्यांना कर्जमाफी, अडीच लाख नोकऱ्या
मुंबई; विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, भात उत्पादकांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी बोनस देण्याबरोबरच अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या…