Election Commission

निवडणूक आयुक्त नियुक्ती : याचिकांवर सुनावणीस सरन्यायाधीश खन्ना यांचा नकार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यास भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी मंगळवारी नकार दिला. पीटीआयच्या हवाल्याने ‘हिंदूस्थान टाइम्स’ने…

Read more

मतदान सक्तीचे करावे का?

प्रा. अविनाश कोल्हे बुधवार वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका संपन्न झाल्या. आता विविध जिल्हयांत किती टक्के मतदान झालं याची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार सर्वात कमी मतदान मुंबई शहरात…

Read more

आव्हानात्मक ठरलेली पहिली निवडणूक 

-विजय चोरमारे  पहाडी आणि वाळवंटी प्रदेशात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे खडतर आव्हान निवडणूक आयोगापुढे होते. अनेक ठिकाणी लोकसंख्या विरळ असल्यामुळे तीन मैलाच्या आत मतदान केंद्राचा निकष पाळणे कठिण बनत होते. या…

Read more

सांगलीत अडीच हजार केंद्रांवर आरोग्य पथके

सांगली; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. सुमारे २ हजार ४८२ मतदान केंद्रांवर आरोग्य विभागाच्यावतीने पथके तैनात करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर अत्यावश्यक औषध किट पुरविण्यात येणार…

Read more

रश्मी शुक्ला पुन्हा डीजीपीपदी नको 

मुंबई; विशेष प्रतिनिधी  : वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयागाने तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नसतानाही राज्य सरकारने त्या…

Read more

महाराष्ट्र, झारखंडमध्ये आचारसंहिता लागू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून झारखंड मध्ये दोन टप्प्यात १३ नोव्हेंबर व २० नोव्हेंबरला निवडणूक…

Read more

निवडणूक आयोगासह सरकारला कोर्टाची नोटीस

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात विविध योजना सुरू आहेत. या फुकटच्या योजना थांबविण्यात याव्यात, तसेच सरकार आणि राजकीय पक्षांना याबाबत योग्य ते दिशानिर्देश द्यावेत अशी मागणी करणारी एक याचिका…

Read more