Election Commission of India

Election Commission of India

भाजपला २६०० कोटी तर, काँग्रेसला २८१ कोटींची देणगी

नवी दिल्ली : राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. २०२३-२०२४ या वर्षांत भाजपला २६०४.७४ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. तर काँग्रेस पक्षाला २८१.३८ कोटी रुपयांची…

Read more
Congress file photo

निवडणूक नियमांच्या बदलांवर काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने निवडणुकीतील इलेक्ट्रॉनिक्स डाक्युमेंटस सार्वजनिक करण्यास प्रतिबंधक करण्याच्या नियमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारने २० डिसेंबर रोजी मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही, वेबकास्टिंग फुटेज, आणि…

Read more
Maharashtra Cabinet file photo

विधानसभेवेळी मतदार याद्यांबाबत कसलाही घोटाळा झालेला नाही

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी ‘मतदारांची अनियंत्रित भर घातली किंवा मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून मतदारांना वगळले, असा प्रकार झालेला नाही, असे भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्ट…

Read more
One Nation One Election

‘एक राष्ट्र, एक निवडणूक,’ चालू अधिवेशानातच

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी दिली. हे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच मांडले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे विधेयक संयुक्त संसदीय…

Read more
EVM machine file photo

९५ विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनबद्दल संशय!

मुंबई; विशेष प्रतिनिधी : राज्यातील ३१ जिल्हयांतील एकूण ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात एकूण १०४ अर्ज प्राप्त झालेले आहेत. या १०४ अर्जांमधून महाराष्ट्र…

Read more
Sanjiv Khanna

निवडणूक आयुक्त नियुक्ती : याचिकांवर सुनावणीस सरन्यायाधीश खन्ना यांचा नकार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यास भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी मंगळवारी नकार दिला. पीटीआयच्या हवाल्याने ‘हिंदूस्थान टाइम्स’ने…

Read more
Election File Photo

‘ईव्हीएम’बाबत निवडणूक आयोगाचे काँग्रेसला चर्चेचे निमंत्रण

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाला २३ नोव्हेंबर रोजी लागला. विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० हून अधिक जागांवर विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला ५० जागांवर विजय मिळवला. या…

Read more
first election

आव्हानात्मक ठरलेली पहिली निवडणूक 

-विजय चोरमारे  पहाडी आणि वाळवंटी प्रदेशात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे खडतर आव्हान निवडणूक आयोगापुढे होते. अनेक ठिकाणी लोकसंख्या विरळ असल्यामुळे तीन मैलाच्या आत मतदान केंद्राचा निकष पाळणे कठिण बनत होते. या…

Read more
Congress

काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती; भाजपवर तत्काळ कारवाई करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही, अशा पद्धतीच्या खोट्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षाने विविध वर्तमानपत्रात मोठ्या…

Read more
S. Chockalingam

आचासंहिता लागू झाल्यानंतर प्रसिध्द केलेल्या जीआरची चौकशी करणार

मुंबई; विशेष प्रतिनिधी :  केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर  केल्यापासून  राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानंतर जर सरकारकडून कोणतेही अध्यादेश जीआर लागू झाले असल्यास तो आचारसंहितेचा…

Read more