ED

Parameshwar: रान्या राव प्रकरणात परमेश्वर यांच्यावर ईडी कारवाई

बेंगळुरू : सोन्याच्या तस्करी रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीसाठी कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्याशी संबंधित संस्थांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) छापेमारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी…

Read more

SC slams ED: तुम्ही फक्त आरोप करा; ईडीला पुन्हा फटकारले

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (५ मे) पुन्हा एकदा फटकारले. ईडीला आरोप करण्याची एक सवयच लागून गेली आहे. मग त्यासाठी पुरावे असू दे वा नसूदे, अशी टिप्पणी…

Read more

land scam unearthed : गोव्यात एक हजार कोटींचा जमीन घोटाळा

नवी दिल्ली : गोव्यासारख्या जागतिक पर्यटन राज्यात अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने मोठा जमीन घोटाळा उघडकीस आणला. सुमारे एक हजार कोटींचा हा घोटाळा आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे हस्तांतरण करण्यात…

Read more

Mahesh babu : तेलगू सुपरस्टारला ईडीची नोटीस

नवी दिल्ली : तेलगू सुपरस्टार महेश बाबू याला रिअल इस्टेट कंपन्यांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणात अंमलबजावणी संचालयनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. (Mahesh babu) ईडीकडून साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुप या दोन…

Read more

Congress slams BJP: ईडी मोदी-शाह यांची वसुली गँग

मुंबई : विशेष प्रतिनिधी : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र हे राजकीय…

Read more

Robert Vadra : ‘ईडी’कडून मनी लॉड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रांची चौकशी

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  हरियाणातील शिखोपूर जमीन व्यवहाराशी संबंधित संदर्भात चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने बजावलेल्या दुसऱ्या समन्सानंतर मंगळवारी उद्योगपती रॉबर्ट वड्रा त्यांच्या समर्थकांसह ईडी कार्यालयात हजर राहिले. राजकीय सूड उगवण्यासाठी…

Read more

ED raid on TN minister: तमिळनाडूतील मंत्र्यासह मुलावर ईडी छापे

चेन्नई : बँक कर्ज घोटाळा प्रकरणात मनी लाँड्रींग केल्याप्रकरणी तामिळनाडूचे कॅबिनेट मंत्री कनकिल्लियानल्लूर नारायणसामी नेहरू आणि त्यांचे खासदार पुत्र अरुण नेहरू यांच्याशी संबंधित १२ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी (७…

Read more

ED CASES: ‘ईडी’कडून १९३ गुन्हे नोंद; दोषी केवळ दोनच

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या १० वर्षांत देशभरात १९३ राजकारण्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यात बहुतेक विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश होता. या १९३ गुन्ह्यांपैकी फक्त दोनच प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात…

Read more

PMLA : ‘पीएमएलए’ तरतुदींचा गैरवापर नको

नवी दिल्ली :  आर्थिक अफरातफर प्रतिबंधक (पीएमएलए) कायद्यातील तरतुदींचा आधार घेत एखाद्या व्यक्तीला तुरुंगात ठेवता येणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च  न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) फटकारले. तसेच आरोपीला जामीनही मंजूर केला.…

Read more

ईडीच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

सिमला/चंदीगड : भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात चंदीगडच्या सीबीआय पथकाने हिमाचल प्रदेशाची राजधानी सिमला येथील ईडीच्या कार्यालयावर छापा टाकला. भ्रष्टाचाराचे एक प्रकरण दाबून टाकण्यासाठी आरोपीकडून लाखो रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई केली…

Read more