Robert Vadra : ‘ईडी’कडून मनी लॉड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रांची चौकशी
नवी दिल्ली : प्रतिनिधी : हरियाणातील शिखोपूर जमीन व्यवहाराशी संबंधित संदर्भात चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने बजावलेल्या दुसऱ्या समन्सानंतर मंगळवारी उद्योगपती रॉबर्ट वड्रा त्यांच्या समर्थकांसह ईडी कार्यालयात हजर राहिले. राजकीय सूड उगवण्यासाठी…