DAMASA : दाभोळकर, टापरे, पावसकर, झिंब्रे यांचा होणार सत्कार
कोल्हापूर : प्रतिनिधी : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि कलासागर अकॅडमीच्यावतीने रविवारी नऊ मार्चला वाई (जि. सातारा) येथे होणा-या ३५ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात सातारा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील चार…