Dr. Manik Salunkhe

व्रतस्थ शिक्षक, कठोर प्रशासकाचा गौरव

 डॉ. माणिकराव साळुंखे यांना इंडियन केमिकल सोसायटी या अग्रगण्य संस्थेचा २०२४ सालचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यापुरस्कारासह संस्थेची आजीव फेलोशिपही त्यांना प्रदान करण्यात येणार असून जयपूर येथे डिसेंबरमध्ये संबंधित…

Read more