Dr. G.D. Yadav

व्रतस्थ संशोधक

मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू गणपती दादासाहेब उर्फ डॉ. जी. डी. यादव यांना कागलच्या सदाशिवराव जाधव गुरुजी फाऊंडेशनचा हरित ऊर्जा तपस्वी पुरस्कार जाहीर झाला आहे. रासायनिक अभियंता, संशोधक…

Read more