Dr. Babasaheb Ambedkar

Beed- Parbhani Incident : आंबेडकरी आणि मराठा समाजावर मार खाण्याची वेळ का आलीय?

विजय चोरमारे : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्र्यांनी शपथ घेतली. आणि या शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या आनंदापेक्षाही ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, अशा लोकांच्या नाराजीचा सूर अधिक तीव्रपणे उमटू लागलाय. म्हणजे…

Read more

इंदू मिलमधील बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक गतीने पूर्ण करणार

मुंबई; प्रतिनिधी : देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडविण्याचा उपाय भारतीय संविधानात आहे. असे जगात सर्वात सुंदर असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या…

Read more

गांधी भारताचा आत्मा, तर आंबेडकर मेंदू

-प्रियदर्शन : ‘आम्ही भारताचे लोक…’ यापासून सुरू होणाऱ्या भारतीय संविधातील प्रस्तावनेत ‘आम्ही’ कोण आहोत? हा प्रश्न रघुवीर सहाय यांच्या प्रसिद्ध कवितेत विचारला होता. (Gandhi-Ambedkar) ‘ जन गण मन में भला कौन…

Read more

‘छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला. त्याचा सदैव मान राखीन…’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कुमार कांबळे :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची पहिली भेट कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांनी मुंबईत १९१९ मध्ये घडवून आणली होती. त्याच भेटीत डॉ. आंबेडकरांनी कोल्हापूर संस्थानला लवकरात…

Read more

महाप्रज्ञासूर्यास महाअभिवादन !

अरुण विश्वंभर जावळे : जगाच्या पाठीवरचे भारदस्त नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कृषीशास्त्र, धर्मशास्त्र, संस्कृतीशास्त्र, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, अशा एक ना असंख्य शास्त्रातला महापंडित, महाविद्वान अर्थातच डॉ. बाबासाहेब…

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय रिझर्व्ह बँक

-प्रा. डॉ. पी. एस. कांबळे : डॉ.  बाबासाहेब आंबेडकर आपला डीएस्सीसाठीचा प्रबंध लंडन विद्यापीठात १९२० मध्ये सादर करतात. ज्या प्रबंधात त्यांनी भारतातील चलन व्यवस्था स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये हिंदू आणि मुस्लिम राज्यांच्या राजवटीत…

Read more

महापरिनिर्वाण दिनी मुंबईत लोटणार भीमसागर

मुंबई; प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या १० लाखांच्या वर जाण्याचा अंदाज आहे. त्‍यामुळे महापालिकेकडून  डॉ.…

Read more