donkey

गर्दभमहाराज की जय!

एका गावात एका गाढवावर बसून एक साधू आला. गावातल्या एका माणसाने त्याला आश्रय दिला, त्याची त्या साधूवर श्रद्धा बसली. त्याने साधूची खूप सेवा केली. गावातले लोकही त्या साधूला मानू लागले.…

Read more