शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा निर्णय मार्गी लावणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर; प्रतिनिधी : वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळातील असला तरी यावेळी आमच्या सरकारकडून तो कायम राहणार असून उद्याच्या मंत्रिमंडळ…