‘आप’ला निवडणुकीपूर्वीच मोठा झटका
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ‘आम आदमी पक्षा’च्या आतिशी सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश गेहलोत यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. ‘आप’चा राजीनामा देत त्यांनी…