डेहराडून : अम्लोडा जिल्ह्यात बस दरीत कोसळून ३८ ठार
डेहराडून; वृत्तसंस्था : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला. मार्चुलाजवळ बस खड्ड्यात कोसळून हा अपघात झाला. अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले…