DCM Eknath Shinde

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले : एकनाथ शिंदे

नागपूर; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात आज (दि.२१) अंतिम प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. बीड, परभणी, नक्षलवादाच्या मुद्द्यांसह विरोधकांनाही लक्ष्य केले. आपल्या…

Read more