Convocation : ५१ हजारांवर स्नातकांना मिळणार पदवी
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ शुक्रवारी (१७ जानेवारी) सकाळी अकरा वाजता होणार आहे. राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात ५१ हजार…