आयपीएल लिलावात दुसरा दिवस गोलंदाजांचा
जेद्दा, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमासाठी सुरू असणाऱ्या खेळाडूंच्या लिलावामध्ये दुसरा दिवस गोलंदाजांचा, विशेषत: वेगवान गोलंदाजांचा ठरला. यामध्ये, सध्या संघाबाहेर असणारा भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी…