Crime News

कल्याणच्या सोसायटीत राडा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कल्याणच्या खडकपाडा परिसरात अखिलेश शुक्ला नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याणमधील योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये घडली. सरकारी…

Read more

गर्लफ्रेंडसमोर कानशिलात; मुलाने पित्यासह कुटुंबाला संपवले

दिल्ली : वडिलांनी गर्लफ्रेंडसमोर मुलाला कानशिलात मारली. आजबाजुचे लोक हसू लागले. गर्लफ्रेंड आणि आपला अपमान झाला. चिडलेल्या मुलाने अपमानाचा बदला घेण्यासाठी आई, वडिल आणि बहिणीचा गळा आवळून खून केल्याची घटना…

Read more

अभिनेत्रीच्या बहिणीने प्रियकराला जाळून मारले

न्यूयॉर्क: `रॉकस्टार’ फेम अभिनेत्री नरगिस फखरी (Nargis Fakhri) हिची बहिण, आलिया फखरी हिला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर माजी बॉयफ्रेंड आणि त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळण्याचा आरोप आहे.  (Aliya Fakhri)…

Read more

तभी तो दुश्मन जलते है, हमारे नामे, ३०२

कोल्हापूर; प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील अंबप गावात यश किरण दाभाडे या १९ वर्षीय युवकाचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून केला. पोलिसांनी या गुन्ह्यातील हर्षद दीपक दाभाडे (वय १९, रा. माळवाडी अंबप, ता.…

Read more

धाराशिव : मोबाईल दुकान लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

भूम : जय म्युझिकल अँन्ड मोबाईल शॉपीमध्ये दि. १९ रोजी दोघांनी चोरी केली होती. या प्रकपणी मोहन बागडे यांनी पोलिसांत फिर्याद नोंदवली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह चोरांना पकडले…

Read more

लग्नाच्या नावाखाली मुलीला दोन लाखांना विकले

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या नावाखाली १७ वर्षांच्या मुलीला १.८० लाख रुपयांना विकण्यात आले. या प्रकरणी मुलीची आई आणि पतीसह सहा जणांना…

Read more

बिश्नोई टोळीचा अनेक गुन्ह्यात सहभाग

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने लॉरेन्स बिश्नोईसह अनेक गुंडांबाबत मोठे गौप्यस्फोट केले आहेत. एजन्सीने दाखल केलेल्या आरोपपत्रात गुंडाकरवी वसुलीपासून ते खर्चापर्यंतचा तपशील देण्यात आल्याचे वृत्त आहे. ‘एनआयए’चे म्हणणे आहे,…

Read more

दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

रांची; वृत्तसंस्था : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात एका सरपंचाच्या मुलाने त्याच्या पाच साथीदारांसह सामूहिक बलात्कार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी सरपंचाचा मुलगा आणि तीन साथीदारांना अटक केली.…

Read more

पाच राज्यांत धार्मिक दंगली, गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील पाच राज्यांत दुर्गापूजेवरून तसेच अन्य कारणांवरून वाद सुरू आहेत. दोन जमावांत दंगल उसळली आहे. उत्तर प्रदेशात पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात एक तरुण ठार झाला. अनेक…

Read more

सांगली : बिळूर-डोर्ली गावात पोलिसांची कारवाई; ४६ लाखांचा गांजा जप्त

जत :  तालुक्यात दोन ठिकाणी गांजाची शेती उध्वस्त करून तब्बल ४६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली जत…

Read more