गॅरी कर्स्टननी दिला पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे एकदिवसीय आणि टी-२० संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आज सोमवारी (दि.२८) आपल्या पदाचा राजीनामा दिला. कर्स्टन यांनी याच वर्षी मे महिन्यात पाकिस्तानच्या…