पर्थ कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मात
पर्थ, वृत्तसंस्था : फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सोमवारी चौथ्या दिवशीच २९५ धावांनी पराभव केला. याबरोबर, भारताने मालिकेची सुरुवात…