Cricket

राजदीप मंडलिकची महाराष्ट्र संघात निवड

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू राजदिप मंडलीक याची बीसीसीआय मार्फत घेणेत येणाऱ्या १६ वर्षाखालील विजय मर्चंट (तीन दिवसीय) स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.  सहा ते ३० डिसेंबर…

Read more

संभाजीनगर, सोलापूर संघांचे विजय, अब्दुल्ला शेखचे शतक

कोल्हापूर; प्रतिनिधी : शास्त्रीनगर मैदानावर सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळ किक्रेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभाग आणि सोलापूर विभागाने प्रतिस्पर्धी संघांवर दणदणीत विजय मिळवला. सोलापूरच्या अब्दुला शेखने तडाखेबंद शतक झळकावत ४८…

Read more

वेस्ट इंडिजच्या जेडेन सिल्सने घडवला इतिहास

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बांगला देशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेडेन सिल्सने घरच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगला देशचा पहिला डाव १६४…

Read more

सईद मुश्ताक अली स्पर्धेत सूर्यकुमार मुंबईकडून खेळणार

मुंबई : भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा या महिन्यात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. मागील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० क्रिकेट मालिका ३-१ अशी जिंकल्यानंतर सूर्याने दोन…

Read more

जय शहांनी ‘आयसीसी’चा पदभार स्वीकारला

दुबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती.…

Read more

न्यूझीलंडचा संघ अडचणीत

ख्राइस्टचर्च, वृत्तसंस्था : न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये अडचणीत सापडला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात घेतलेल्या १५१ धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडची अवस्था शनिवारी दुसऱ्या डावामध्ये ६ बाद १५५…

Read more

बुमराह पुन्हा अव्वलस्थानी

दुबई, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात एकूण आठ बळी घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थान पटकावले…

Read more

अव्वल फलंदाज

आयपीएल २०२५ हंगामासाठी सौदी अरेबियामध्ये क्रिकेटपटूंवर बोली लागली. यात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले. लिलावाच्या पहिल्या दिवशी श्रेयसवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागली. त्याला पंजाब संघाने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.…

Read more

बुमराह एक्स्प्रेस

भारतीय संघ सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित असल्यामुळे संघाची धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे आहे. या संधीचे सोने…

Read more

आयपीएल लिलावात दुसरा दिवस गोलंदाजांचा

जेद्दा, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमासाठी सुरू असणाऱ्या खेळाडूंच्या लिलावामध्ये दुसरा दिवस गोलंदाजांचा, विशेषत: वेगवान गोलंदाजांचा ठरला. यामध्ये, सध्या संघाबाहेर असणारा भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी…

Read more