Cricket

West Indies : वेस्ट इंडिजची विजयी आघाडी

बॅसटेअर : वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना ७ विकेटनी जिंकून सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.…

Read more

रूटला मागे टाकत ब्रुक अव्वलस्थानी

दुबई : इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जो रूटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडच्याच हॅरी ब्रुकने संघसहकारी रूटला एका गुणाने मागे टाकत या क्रमवारीत अग्रस्थान…

Read more

द. आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला फुटला घाम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : श्रीलंकाविरूद्घच्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने १४३ धावांनी विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकाने दोन सामन्यांच्या कसोटी…

Read more

बांगला देशचा भारताला दणका

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अंडर -१९ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगला देशने भारताला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगला देशने भारताला विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य दिले…

Read more

ॲडलेट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १० विकेट राखून विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन करत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक…

Read more

अॅडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच फलंदाज गमावून १२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा करून १५७…

Read more

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत दोनदा ‘बत्ती गुल’

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अॅडलेड स्टेडियमवर एक विचित्र घटना क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या १८ व्या षटकात स्टेडियमवर दोनदा…

Read more

पहिल्या दिवसा अखेर ऑस्ट्रेलिया एक बाद ८६

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू झाला.हा कसोटी सामना डे-नाईट खेळवण्यात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा…

Read more

अण्णा मोगणे सहारा अकॅडमीने सोमाणी चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली

कोल्हापूर; प्रतिनिधी : अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस्  अकॅडमीने मालती पाटील क्रिकेट अकॅडमीचा एक डाव ६१ धावांनी पराभव करत मुरलीधर सोमाणी चषक १९ वयोगट क्रिकेट स्पर्धा जिंकली. कर्णधार अभिषेक आंब्रे आणि रोहित…

Read more

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत भुवनेश्वरची शानदार कामगिरी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली आहे. मुश्ताक अली स्पर्धेत तो उत्तर प्रदेशचे नेतृत्व करत आहे. झारखंडविरूद्धच्या सामन्यात भुवनेश्वरने…

Read more