Cricket

ऑस्ट्रेलियाने भारतला दमवले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून ४०५ धावा केल्या आहेत. मिचेल स्टार्क ७ धावांवर तर, ॲलेक्स कॅरी ४५ धावांवर खेळत आहे.…

Read more

Windies : वेस्ट इंडिजचे निर्भेळ यश

बॅसेटेअर : वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेमध्ये सलग तिसरा विजय नोंदवून ३-० असे निर्भेळ यश मिळवले. आमीर जांगूने पदार्पणाच्या सामन्यात नाबाद शतक झळकावून वेस्ट इंडिजला ४ विकेटनी विजय मिळवून…

Read more

Ajinkya Rahane : रहाणेची बॅट तळपली

बेंगळुरू : अजिंक्य रहाणेच्या घणाघाती फलंदाजीच्या जोरावर मुंबईने सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने विदर्भाचा ६ विकेटनी पराभव करताना २२२ धावांचे खडतर आव्हान १९.२…

Read more

Team India : भारतीय संघाचा कसून सराव

ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसऱ्या कसोटीचे यजमानपद भूषवणाऱ्या गॅबा स्टेडियमवर भारतीय संघाने गुरुवारी कसून सराव केला. विराट कोहलीसह भारतीय फलंदाजांनी प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीचा सराव केला. (Team…

Read more

India lost : स्मृतीच्या शतकानंतरही भारताचा पराभव

पर्थ : स्मृती मानधनाच्या शतकानंतरही भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ८३ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद २९८ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव २१५ धावांत…

Read more

West Indies : वेस्ट इंडिजची विजयी आघाडी

बॅसटेअर : वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना ७ विकेटनी जिंकून सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.…

Read more

रूटला मागे टाकत ब्रुक अव्वलस्थानी

दुबई : इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जो रूटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान गमवावे लागले आहे. इंग्लंडच्याच हॅरी ब्रुकने संघसहकारी रूटला एका गुणाने मागे टाकत या क्रमवारीत अग्रस्थान…

Read more

द. आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला फुटला घाम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : श्रीलंकाविरूद्घच्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने १४३ धावांनी विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकाने दोन सामन्यांच्या कसोटी…

Read more

बांगला देशचा भारताला दणका

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अंडर -१९ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगला देशने भारताला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगला देशने भारताला विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य दिले…

Read more

ॲडलेट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १० विकेट राखून विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन करत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक…

Read more