Cricket News

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अलीकडेच निवृत्ती जाहीर केलेला भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अश्विनच्या निवृत्तीची घोषणाही त्याच्या ‘कॅरम बॉल’इतकीच अनपेक्षित असल्याचे मोदींनी म्हटले…

Read more

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंड क्रिकेट बोर्डने चॅम्पियन्स ट्रॉफीसह भारत दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. भारताविरूद्ध मालिकेत वन-डे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. इंग्लंड क्रिकेटने आपल्या संघाची धुरा…

Read more

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत

मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेमध्ये चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघाने रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) सराव केला. या सरावादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज आकाशदीप यांना दुखापत…

Read more

Asia Cup U-19 : भारताच्या मुलींना विजेतेपद

क्वालालंपूर : भारताच्या संघाने पहिल्यावहिल्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताच्या ७ बाद ११७ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा…

Read more

रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्‍क : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योगदानात फसवणूक केल्या प्रकरणी भारताचा माजी क्रिकेट खेळाडू रॉबिन उथप्पा याच्याविरोधात अटर वॉरंट जारी केले आहे. रॉबिन हा सेंचुरीज लाइफस्टाइल ब्रँड…

Read more

ICC Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीला वेग

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमान पद पाकिस्तानकडे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेसाठी हायब्रिड मॉडेलला मान्याता दिल्यामुळे स्पर्धेच्या तयारीला वेग आला आहे. दरम्यान आयसीसीने पाकिस्तानमधील…

Read more

IND vs AUS : चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला सरप्राईज

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील उर्वरित तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली. यामध्ये ऑस्ट्रेलियने संघात महत्वाचे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाने सलामीजोडीत आणि गोलंदाजीत बदल केला आहे. मालिकेतील चौथा…

Read more

India U-19 : भारतीय मुलींचा संघ अंतिम फेरीत

क्वालालंपूर : एकोणीस वर्षांखालील मुलींच्या आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी ‘सुपर फोर’ गटातील सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४ विकेटनी पराभव केला. (India U-19) या…

Read more

‌Bangladesh T-20 : बांगलादेशचा एकतर्फी मालिका विजय

किंग्जटाउन : जाकेर अलीचे नाबाद अर्धशतक आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने वेस्ट इंडिजला तिसऱ्या टी-२० मध्ये ८० धावांनी नमवले. याबरोबरच मालिकेतील तीनही सामने जिंकून बांगलादेशने ३-० असा एकतर्फी मालिकाविजय…

Read more

India Won : भारताच्या मालिकाविजयात विक्रमांच्या राशी

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना जिंकताना अनेक नवे विक्रम नोंदवले. या विजयासह भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-१ अशी जिंकली. (India…

Read more