भारतीय संघाचा सराव सुरू
पर्थ; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाने आजपासून (दि.१३) सरावाला सुरुवात केली. पर्थ येथे या मालिकेतील पहिला सामना रंगणार असून दोन दिवसांपूर्वीच भारतीय खेळाडू येथे दाखल झाले…