China

शंभर टक्के आयातशुल्क लावण्याचा ट्रम्प यांचा इशारा

न्यू यार्क : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘सोशल मीडिया अकाउंट’वरून पोस्ट करताना ‘ब्रिक्स’ देशांवर आयातशुल्क लागू करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी डॉलर व्यतिरिक्त इतर कोणत्याही चलनात…

Read more

चीन सीमेवर भारत बनवतोय गतिमान रस्ते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत स्वतःला मजबूत करत आहे. भारत सरकार अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चून अरुणाचल फ्रंटियर हायवे बनवत आहे. तो राज्यातील…

Read more

चीनच्या नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा

इस्लामाबाद : वृत्तसंस्था : अलीकडच्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये चीनी नागरिकांवरील वाढत्या हल्ल्यांदरम्यान, पाकिस्तान आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवादविरोधी आणि सुरक्षा मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. चीनच्या ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’चे (सीएमसी) उपाध्यक्ष आणि…

Read more

भारतीय रेल्वे धावणार चीन सीमेपर्यंत

डेहराडून : लडाखमध्ये चीनसोबतचा तणाव कमी होत असला, तरी भारताने भविष्यासाठी तयारी सुरू केली आहे. भारतीय रेल्वे उत्तराखंडमधील चीन सीमेपर्यंत लवकरच धावताना दिसेल. नवा रेल्वे ट्रॅक चंपावत जिल्ह्यातील टनकपूर ते…

Read more

धोरण तडीस लावण्याची चिनी पद्धत

-निळू दामले भारतात विचार, सिद्धांत मांडले गेले पण अर्थव्यवस्था खुरडत वाटचाल करत राहिली. दोन पावलं पुढं, एक पाऊल मागं अशी गती. विचार अधिक अंमल कमी. चीननं १९८० पासून धडाधड नवनवी…

Read more

मोदी-जिनपिंग यांच्यात पुन्हा चर्चेची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : रशियातील ‘ब्रिक्स’ बैठकीनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी-२० शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत आणखी एक बैठक होऊ शकते. गलवान खोऱ्यातील…

Read more

चीनमध्ये जन्मदरात मोठी घट

बीजिंग; वृत्तसंस्था : चीनमध्ये गेल्या काही वर्षांत जन्मदरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे चीनमध्ये मुलांची शाळा मानल्या जाणाऱ्या अनेक किंडर गार्डन्स बंद करण्यात आल्या आहेत. ही परिस्थिती केवळ चीनसाठीच नाही, तर अनेक देशांसाठी…

Read more