‘लाडकी बहीण योजने’मुळे विरोधकांना धडकी; मुख्यमंत्र्यांची टीका
कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. विकासाबरोबरच सर्व जाती-धर्मातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जनता समाधानी आहे. महिलांसाठी सुरु झालेल्या योजनेवर…