नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस!
-अरूण जावळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा साताऱ्यात झाला नसला तरी त्यांचे बालपण मात्र सातारच्या मातीला गेले. त्यांची खेळण्या-बागडण्याची ८ ते ९ वर्षे साताऱ्यात गेली. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ साताऱ्यातून…