अरविंदला विजेतेपद
चेन्नई : भारताचा युवा बुद्धिबळपटू अरविंद चिदंबरमने चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीपर्यंत विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळाली. अरविंदने अगोदर पऱ्हम मॅगसुदलूला पराभूत करून विजेतेपदासाठी दावेदारी सांगितली.…